Id: | 1 |
---|---|
Header Website Logo: | uploads/files/2kw57oyfrbt_1en.png |
Header Right Image: | uploads/files/bvh8y_2lmfqk13t.png |
Welcome Image: | uploads/files/265vczkf3qhlnsd.png |
Contactno: | Toll -free No: 18005703131 |
Person Img1: | uploads/files/alpkzv68omr34c0.jpeg |
Designation 1: | Shree. Vipin Paliwal |
Person1 Contact: | 7172250220 |
Person Img2: | uploads/files/qxmr1hkn59pbtwe.jpeg |
Designation 2: | Shree. Vipin Paliwal |
Person2 Contact: | 7172250220 |
Map Image: | uploads/files/kex2t3pyc4bdzoh.jpeg |
Address: |
Dehu Nagar Panchayat, Dehu-412106 Email - vdodehu@gmail.com |
Maplink: | https://www.google.com/maps/place/Dehu+Nagar+Panchayat+Office/data=!4m7!3m6!1s0x3bc2b71320b3c549:0xd76e0267acaff448!8m2!3d18.7213104!4d73.7663906!16s%2Fg%2F11qt43xzdh!19sChIJScWzIBO3wjsRSPSvrGcCbtc?authuser=0&hl=en&rclk=1 |
Brief About Us Marathi: |
पुणे जिल्हातील हवेली तालुक्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीलगतच इंद्रायणी नदीच्या तिरावर वसलेले श्री जगदगुरु संत तुकाराम महाराज निवास्थान म्हणुन ओळखले जाणारे देहु हे गाव, या ठिकाणी ८ डिसेंबर २०२० रोजी नव्याने नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली आहे. नगरपंचायत मध्ये देहूगाव, विठ्ठवाडी, माळीनगर यांचा समावेश करुन शहराचे क्षेत्रफळ हे १३.७१ चौरस किलोमीटर आहे. २०११ च्या जनघणने नुसार शहराची लोकसंख्या १८५६९ इतकी आहे.नगरपंचायत स्थापने नंतर नगरपंचायतीची विभागणी १७ वॉर्डमध्ये करण्यात येऊन सार्वत्रिक निवडणुक २०२२ व्दारे १७ नगरसेवक निवडुन आलेले आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्रांमध्ये देहूचा समावेश होतो. शहरात १३५१ सालापासून स्वयंभू मुर्ती असलेल्या विठ्ठल रुक्मीणीचे मंदिर आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक तुकोबारायांच्या भेटीला येत असतात. शहरात तीन यात्रा मोठया भक्तीभावाने साजऱ्या करण्यात येतात. या मध्ये पालखी सोहळा, तुकाराम बीज व कार्तिकी यात्रेचा सामावेश आहे. या कालावधीत अखंड देहूनगरी भक्तीभावाने भक्तीमय होऊन जाते. तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव नारायण बुवा यांनी इ.स. १६८५ पासून देहू ते पंढरपुर असा पालखी सोहळा सुरु केला. शहरात शंकराचे मंदिर (सिद्धेश्वर मंदिर), वैकुंठगमण मंदिर, माशांचा डोह, गाडगेबाबा धर्मशाळा, गाथा मंदिर अशी प्राचीण व प्रेक्षणीय स्थळे अस्तित्वात आहे. |
City Map Content Marathi: | सीमा नकाशा |
Address Marathi: |
देहू नगरपंचायत, देहू , महाराष्ट्र 41210 इमेल - vdodehu@gmail.com |
View Website Basic Info
Loading...
Saving...
Loading...